मत्स्यपालन योजना (एस.पी.एस.)

BOI


  • कमी व्याजदर
  • 1.60 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज
  • खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी मुदत कर्ज/विविध खरेदींसाठी मागणी कर्ज

टीएटी

रु. 160000/- पर्यंत 160000/- पेक्षा जास्त
7 व्यवसाय दिवस 14 व्यवसाय दिवस

* टीएटी अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून मोजले जाईल (सर्व बाबतीत पूर्ण)

वित्ताचे प्रमाण

प्रकल्पाच्या तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून नाबार्ड / एन.एच.एम. / एन.एच.बी. / एफ.एफ.डी.ए. यांच्या युनिट किमतीनुसार आवश्यकतांनुसार

अधिक माहितीसाठी
‘FISHERY’ हा एसएमएस 7669021290 वर पाठवा
8010968370 वर मिस्ड कॉल द्या

BOI


* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा

BOI


गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालनाचा विकास

  • तलाव / टाक्या / स्लुइसचे बांधकाम
  • मासे, कोळंबी, माशांची पिल्ले /माशाचे बियाणे / कोळंबी बियाणे इत्यादींची खरेदी करणे.
  • पहिले पीक घेईपर्यंत ऑईल केक खत, सेंद्रिय खत आणि इतर खाद्य पदार्थ यासारख्या निविष्ठांची खरेदी.
  • जाळी, खोके, टोपल्या, दोरखंड, फावडे, हुक/इतर सामान खरेदी

सागरी मत्स्यव्यवसाय:

  • यांत्रिकी/बिगर यांत्रिक बोटी/खोल समुद्रातील मासेमारी नौका/ट्रॉलर यांच्या खरेदीसाठी. नेट्स, डेक उपकरणे, मरीन इंजिन यांची खरेदी आणि खेळते भांडवल.
अधिक माहितीसाठी
‘FISHERY’ हा एसएमएस 7669021290 वर पाठवा
8010968370 वर मिस्ड कॉल द्या

BOI


* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा

BOI


मत्स्यउत्पादक शेतकरी, सहकारी संस्था, कंपनी किंवा व्यक्तींची संघटना, भागीदारी संस्था, मालकीहक्क यांचा समावेश असलेले वैयक्तिक, बचत गट/जेएलजी गट

अर्ज करण्यापूर्वी आपल्याकडे या गोष्टी असणे आवश्यक आहे

  • के.वाय.सी. कागदपत्रे (ओळखपुरावा आणि पत्त्याचा पुरावा)
  • जमीनदारी / भाडेकराराचा पुरावा
  • तलाव, टाकी, जमीन किंवा लीज होल्डसाठी पुरेशा कालावधीसाठी मालकी हक्काचा पुरावा आवश्यक आहे.
  • ओपन वॉटर बॉडी, रेसवे, हॅचरी, जलाशय, तलाव इत्यादी बाबतीत मासेमारीसाठी परवाना आणि मासेमारी जहाज, बोट इत्यादीसाठी परवाना.
  • 1.60 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी तारण सुरक्षा.
अधिक माहितीसाठी
‘FISHERY’ हा एसएमएस 7669021290 वर पाठवा
8010968370 वर मिस्ड कॉल द्या

BOI


* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा

STAR-PISCICULTURE-SCHEMES-(SPS)