• बेस शाखेव्यतिरिक्त इतर ठिकाणी दररोज 50,000 रुपयांपर्यंत रोख रक्कम काढणे
  • देशभरातील बँक ऑफ इंडियाच्या ठिकाणी धनादेश / आउटस्टेशन चेक्सचे विनामूल्य संकलन करणे
  • बँक ऑफ इंडियाच्या ठिकाणी एनईएफटी / आरटीजीएसचे विनामूल्य पेमेंट आणि संकलन
  • रिटेल लोन्सवर शून्य प्रक्रिया शुल्क .
  • खात्याची विनामूल्य विवरण पत्रे
  • दर तिमाहीस विनामूल्य 250 चेकची पाने
  • रिलेशनशिप मॅनेजर उपलब्ध .
  • शून्यरिन्युअल चार्जेससह मोफत एटीएम कम डेबिट कार्ड .

BOI-PLATINUM-CURRENT-ACCOUNT