वैशिष्ट्ये

  • सोने मूल्याच्या 85% पर्यंत उपलब्ध कर्ज .
  • नाममात्र प्रक्रिया शुल्क
  • एक्सप्रेस क्रेडिट वितरण
  • परतफेडीसाठी सोप्या अटी
  • ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध .
  • मुदतीपूर्व कर्जफेडीसाठी शुल्क नाही
  • आकर्षक व्याजदर .
  • हॉलमार्क दागिन्यांसाठी व्याजदरात विशेष सवलत*
  • टी ए टी - 25 मिनिटे

अधिक माहितीसाठी
कृपया ‘GOLD’ हा एसएमएस 7669021290 वर पाठवा
8010968370 वर मिस्ड कॉल द्या


* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा


सर्व प्रकारच्या कृषी संबंधित क्रियाकलाप, व्यवसायाशी संबंधित क्रियाकलाप किंवा उपभोगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची आवश्यकता पूर्ण करणे.

अधिक माहितीसाठी
कृपया ‘GOLD’ हा एसएमएस 7669021290 वर पाठवा
8010968370 वर मिस्ड कॉल द्या


* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा


कोणतीही व्यक्ती जी सोन्याचे दागिने / दागिने / नाणी यांचा कायदेशीर मालक आहे.

वित्ताचे प्रमाण

कृषी/ एम.एस.एम.ई./ किरकोळ आणि इतर वैयक्तिक गरजांसाठी: जास्तीत जास्त 50 लाख रुपये

अर्ज करण्यापूर्वी आपल्याकडे असणे आवश्यक आहे

  • के.वाय.सी. कागदपत्रे (ओळखपुरावा आणि पत्त्याचा पुरावा)
  • सोन्याचे दागिने / नाणे जे तारण ठेवले जाऊ शकते.
  • जर कृषी उद्देशाने असेल आणि कर्जाची रक्कम > 2.00 लाख रुपये असेल तर जमीन धारणा तपशील.

अधिक माहितीसाठी
कृपया ‘GOLD’ हा एसएमएस 7669021290 वर पाठवा
8010968370 वर मिस्ड कॉल द्या


* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा


व्याज दर

महिन्यांपर्यंत परतफेड १२ महिन्यांपर्यंत परतफेड परतफेड 12 महिन्यांपेक्षा जास्त म्हणजे 36 महिन्यांपर्यंत
कृषि 1-वाय एम.सी.एल.आर. 1-वाय एम.सी.एल.आर.+0.30
अन्न आणि कृषी आर.बी.एल.आर.+0.50% आर.बी.एल.आर.+0.80%
एम.एस.एम.ई./ओ.पी.एस. आर.बी.एल.आर.+0.80% आर.बी.एल.आर.+1.30%
वापर/प्राधान्य नसलेले 1-वाय एम.सी.एल.आर.+1.15% 1-वाय एम.सी.एल.आर.+1.65%

प्रक्रिया शुल्क

मर्यादा शुल्क
0.50 लाखांपर्यंत शून्य
0.50 लाख ते रु. 10.00 लाख रु. 1500/- कमाल मर्यादेसह मंजूर मर्यादेच्या 0.25%
रु. 10.00 लाखापेक्षा जास्त मंजूर मर्यादेच्या 0.25% कमाल मर्यादा रु 5000/-

अधिक माहितीसाठी
कृपया ‘GOLD’ हा एसएमएस 7669021290 वर पाठवा
8010968370 वर मिस्ड कॉल द्या


* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा