• रुपे इंटरनॅशनल कार्ड विमा मोफत जारी .
  • ई-पे द्वारे युटिलिटी बिल्स पेमेंट सुविधा
  • बँकेच्या वेबसाइटद्वारे आयटीआर ऑनलाइन भरण्यास मदत केली
  • विद्यमान टाय-अप भागीदारांकडून आरोग्य विमा आणि ग्रुप टर्म विमा घेण्याचा पर्याय
  • पास बुकचे पहीले वितरण मोफत असेल