अनुषंगिक सेवा

  • मोफत इंटरनेट बँकिंग
  • खात्यातील शिल्लक मिळविण्यासाठी मिस्ड कॉल अलर्ट सुविधा
  • ई-पे द्वारे मोफत युटिलिटी बिल्स पेमेंट सुविधा
  • एटीएम-कम-इंटरनेशनल डेबिट कार्ड (ईएमवी चिप बेस्ड)

प्रत्यावर्तन

लागू कर भरल्यानंतर कोणत्याही प्रामाणिक हेतूसाठी आरबीआय केवळ i) चालू उत्पन्न ii) प्रति आर्थिक वर्ष (एप्रिल-मार्च) दहा लाख डॉलर्सपर्यंत प्रत्यावर्तनास परवानगी देते.