• MSME पुनर्गठीत करण्याच्या उद्द्शाने उप-कर्ज प्रदान करण्या हेतू CGSSD करिता गारंटी कव्हरेज प्रदान करणे. ९०% गारंटी कव्हरेज योजना/ट्रस्टकडून येइृल आएि उर्वरित १०% संबंधित प्रवर्ताकडून येईल.

उद्दिष्ट:

  • रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पुनर्गठनासाठी पात्र व्यवसायात इक्विटी/अर्ध इक्विटी स्वरूपात गुंतवणूक करण्यासाठी तणावग्रस्त टरटए च्या प्रवर्तकांना बँकामार्फत कर्ज सुविधा प्रदान करणे.

सुविधेचे स्वरूप:

वैयक्तिक कर्ज: तणावग्रस्त टरटए च्या खातेधारक प्रवर्तकांना बँकामार्फत मुदत कर्ज सुविधा प्रदान करणे.

कर्जाची मात्रा:

MSME युनिटच्या प्रवर्तकाला त्याच्या/तिच्या समभागाच्या १५% (इक्विटी अधिक कर्ज) किंवा ७५ लाख यापैकी जे कमी असेल तेवढे क्रेडिट दिले जाईल.

सुरक्षितता:

MLIS द्वारे मंजूर केलेल्या उपकर्ज सुविधेत उपकर्ज सुविधेच्या संपूर्ण अवधीकरिता विद्यमान सुविधेअंतर्गत वित्तपुरवठा केलेल्या मालमत्तेचा दुसरा प्रभार असेल.

अधिक माहितीसाठी
कृपया 'एसएमई' 7669300024 पाठवा
फक्त 8010968334 एक मिस्ड कॉल द्या


* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा