• आकर्षक व्याजदर
  • सुलभ अर्ज प्रक्रिया
  • तारणाची लवचिक आवश्यकता .
  • 2.00 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सी.जी.टी.एम.एस.ई. हमी
  • खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी आणि उपलब्ध युनिटची स्थापना करण्यासाठी वित्तपुरवठा.

उत्पादनाच्या अधिक माहितीसाठी
कृपया ‘SFAPI’ हा एसएमएस वर 7669021290 पाठवा किंवा
8010968370 वर मिस्ड कॉल द्या.