एफ.पी.ओ. / एफ.पी.सी.च्या गरजेनुसार कोणत्याही / काही / सर्व क्रियाकल्पांसाठी कर्ज सुविधांचा विचार केला जाऊ शकतो:

  • शेतकऱ्यांना पुरवठा करणाऱ्या कच्चा मालाची खरेदी
  • गोदाम पावत्यांवर अर्थसहाय्य
  • विपणन क्रियाकल्प
  • सामायिक सेवा केंद्रांची स्थापना
  • अन्न प्रक्रिया केंद्रांची स्थापना
  • सामान्य सिंचन सुविधा
  • आवश्यकतेनुसार कृषी उपकरणे खरेदी/ भाड्याने देणे
  • उच्च तंत्रज्ञान शेती उपकरणांची खरेदी
  • इतर उत्पादक हेतू-सादर केलेल्या गुंतवणूक योजनेवर आधारित
  • सौर संयंत्रे
  • कृषी पायाभूत सुविधा
  • पशुपालन पायाभूत सुविधा
  • कृषी. मूल्य साखळ्यांना वित्तपुरवठा

उत्पादनाच्या अधिक माहितीसाठी
कृपया 8010968370 वर मिस्ड कॉल द्या.