व्यक्ती / मालकी संस्था / भागीदारी कंपन्या / मर्यादित दायित्व भागीदारी संस्था (एल.एल.पी.) / एफ.पी.ओ. / नोंदणीकृत कंपन्या (खाजगी आणि सार्वजनिक)/ कलम 8 कंपन्या.

वित्ताचे प्रमाण

आवश्यकतेनुसार वित्तपुरवठा उपलब्ध.

अर्ज करण्यापूर्वी आपल्याकडे या गोष्टी असणे आवश्यक आहे

  • के.वाय.सी. कागदपत्रे (ओळखपुरावा आणि पत्त्याचा पुरावा)
  • उत्पन्नाचा तपशील
  • सविस्तर प्रकल्प अहवाल
  • प्रकल्पासाठी वैधानिक परवानगी /परवाने.
  • लागू असल्यास, तारण सुरक्षेशी संबंधित कागदपत्रे.

अधिक माहितीसाठी
कृपया 8010968370 वर मिस्ड कॉल द्या