सुविधा

  • 31 डिसेंबर 2015 पर्यंत या योजनेत सामील होणाऱ्या आणि जे ग्राहक कोणत्याही वैधानिक सामाजिक योजनेचे सदस्य नाहीत आणि जे आयकरदाते नाहीत, त्यांच्या खात्यात 5 वर्षांच्या कालावधीसाठी केंद्र सरकार एकूण वार्षिक योगदानाच्या 50% किंवा वार्षिक रु. 1000 यापैकी जे कमी असेल ते सह-योगदान देईल.
  • नॉमिनेशनची सुविधा उपलब्ध आहे.
  • ए.पी.वाय.मधून अकाली बाहेर पडण्यास परवानगी नाही. तथापि, केवळ अपवादात्मक परिस्थितीत म्हणजेच प्राणघातक रोगामुळे लाभार्थीचा मृत्यू झाल्यास बाहेर पडण्यासाठी परवानगी दिली जाते.
  • It is mandatory to provide nomination and spouse details in APY account.
  • Income Tax payers are not eligible for APY scheme from 01.10.2022.

तक्रार निवारण

ग्राहक एकतर त्यांच्या बेस शाखेकडे जाऊ शकतो किंवा आमच्या ईमेलवर तक्रार सादर करू शकतो - Apy.Boi@bankofindia.co.in.